Surprise Me!

Devendra Fadnavis Ajit Pawar comparison | फडणवीस आणि अजितदादांची तुलना का झाली?

2022-08-11 2 Dailymotion

Devendra Fadnavis Ajit Pawar comparison | फडणवीस आणि अजितदादांची तुलना का झाली?

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेली पहाटेची शपथ कुणीच विसरू शकणार नाही. सकाळी उठल्या-उठल्या शपथविधीची ही दृश्य बघून महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला होता. प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला होता. ती घटना होऊन आता बरीच वर्ष लोटली आहेत. त्यावरून राजकीय नेते एकमेकांना टोमणेही मापत असतात. अनेकदा भर सभागृहात फडणवीस, अजितदादांसह अनेक नेत्यांनी एकमेकांना चिमटेही काढले होते. पण आता याच पहाटेच्या शपथविधीची आठवण यावी असं वक्तव्य समोर आलंय. आणि ते वक्तव्य दुसऱ्या-तिसऱ्या कुणी केलेलं नाही तर, ते पवार कुटुंबातीलच एका नेत्याने केलंय. अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवारांचे नातू रोहित पवारांनी एक फेसबुक पोस्ट केलीय. त्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकसारखेच असल्याचं म्हटलंय. दोघांचीही कामाची पद्धत सेम टू सेम असल्याचं रोहित पवार म्हणतायत... (Ashvin VO)
#DevendraFadnavis #AajitPawar #Lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmatlive #online #live #breaking #marathinews

Buy Now on CodeCanyon